Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्याचे निधन.

परिसरावर पसरली शोककळा.

 

पारनेर : तालुक्यातील जामगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्या मनिषाताई युवराज माळी यांचे आज काहीवेळापूर्वीच दु:खद निधन झाले.
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत ढवळपुरी गटातून स्व. मनिषाताई माळी या अनुसुचित प्रर्वगातून विजयी झाल्या होत्या. जामगाव व परिसरातील जडणघडणीत त्यांच्या बरोबरोबरच पती, युवराज नाना माळी यांचा मोलाचा वाटा होता.त्यांच्या आकस्मिक निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.