Take a fresh look at your lifestyle.

12वी पास आहात का ?

मग तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी...!

डिजिटल एज्युकेशन अ‍ॅण्ड एम्प्लॉयमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमध्ये विविध पदांच्या 2659 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव : सहाय्यक ग्रामविकास अधिकारी
एकूण जागा : 2659

शैक्षणिक पात्रता : किमान 12 वी पास + कोणत्याही संगणक अभ्यासक्रमात डिप्लोमा.
वयाची अट : 18 ते 38 वर्षापर्यंत
वेतन : 11,765 ते 31,540 रुपये
अर्ज शुल्क : सामान्य, ओबीसी – 500 रुपये I SC, ST- 350 रुपये I दिव्यांग – 350 रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
GD/सामान्य परीक्षा : ऑगस्ट 2022

गुणवत्ता यादी प्रकाशन तारीख : सप्टेंबर 2022
निवड करण्याची पद्धत : सर्वप्रथम अर्जांची छाननी होईल. त्यानंतर पात्रता परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे निवड केली जाईल.
अर्ज करण्याची मुदत : 26 एप्रिल 2022 पर्यंत
अधिकृत वेबसाईट : https://dsrvsindia.ac.in/