Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही 7 वी पास आहात का ?

मग महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलात नोकरीची संधी!

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल गडचिरोली अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव : भोजन , सफाई कामगार
शैक्षणिक पात्रता : 7 वी उत्तीर्ण.
वयाची अट : 18 ते 38 वर्षापर्यंत
वेतन : 15 हजार ते 47600 रुपये
अर्ज शुल्क :खुला – 300/- रुपये, 2. मागासवर्गीय – 150/- रुपये.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
निवड करण्याची पद्धत : परीक्षा
परीक्षा : 8 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस कल्याण कार्यालय, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
अर्ज करण्याची मुदत : 04 एप्रिल 2022 पर्यंत
अधिकृत वेबसाईट : https://www.maharashtrasrpf.gov.in/