Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, पुणेमध्ये काही जागांसाठी भरती होणार आहे. कोणत्या पदांसाठी भरती होणार? शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय? जाणून घेऊयात…
1. शिकाऊ उमेदवार वीजतंत्री – दहावी आणि त्यानंतर संबंधित विषयांमध्ये ITI उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रं : दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईज फोटो
Prev Post
Next Post