Take a fresh look at your lifestyle.

कर्मचारी निवड आयोगात मोठी भरती!

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाणून घ्या.

कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. जागा, शैक्षणिक पात्रता काय? वयोमर्यादा किती? सर्व काही जाणून घेऊयात…
पोस्ट : एमटीएस आणि हवालदारांसह विविध पदांच्या 3 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईटवर पाहा.
वयोमर्यादा किती? : 18 ते 25 वर्षे I काही पदांसाठी कमाल वय – 27 वर्षे आहे. ओबीसी – 3 वर्षे आणि एससी/एसटी – 5 वर्षे शिथिल

अर्ज फी : सामान्य आणि ओबीसी – 100 I एससी आणि एसटी – शुल्कात सूट
अर्ज करण्याची मुदत : 30 एप्रिल 2022 पर्यंत
उमेदवार अधिकृत वेबसाईट ssc.nic.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.