बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 42 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :
1.हेड/ डेप्युटी हेड – 11 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) CA/CS/MBA/PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
2 .सिनियर मॅनेजर – 27 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) CA/ CS/ MBA/ PGDM/कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, गणित, सांख्यिकी आणि वित्त पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
3 .मॅनेजर – 04 जागा
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./ B.Tech (कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स) किंवा गणित, सांख्यिकी पदवी किंवा B.Tech/ B.E./M.Tech/ M.E. (कॉम्प्युटर सायन्स/ IT/ डेटा सायन्स/ मशिन लर्निंग आणि AI. किंवा B.Sc/ BCA/ MCA. (ii) 03 वर्षे अनुभव