Take a fresh look at your lifestyle.

बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे?

मग संधी तुमची वाट पाहतेय!

 

स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे ‘विशेषज्ञ संवर्ग अधिकारी’ पदाच्या 48 जागांसाठी भरती जारी करण्यात आली आहे.
भारतीय स्टेट बँक भरती 2022
पद आणि जागा खालीलप्रमाणे :
● असिस्टंट मॅनेजर (Network Security Specialist) : 15 (जनरल 8, एससी 2, एसटी 1, ओबीसी 3, ईडब्ल्यूएस 1)

● असिस्टंट मॅनेजर (Routing & Switching) : 33 (जनरल 15, एससी 5, एसटी 2, ओबीसी 8, ईडब्ल्यूएस 3)
वयोमर्यादा काय? :
● असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ) : कमाल वय 40 वर्ष
● असिस्टंट मॅनेजर (रूटिंग आणि स्विचिंग) : कमाल वय 40 वर्ष
महत्वाची तारखा :
● ऑनलाईन चाचणीची संभाव्य तारीख : 20 मार्च 2022
● अर्ज करण्याची मुदत : 25 फेब्रुवारी 2022
इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकता.