Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.

0

 

पारनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी (१९ सप्टेंबर) रोजी झालेल्या कांदयाच्या लिलावात ६ हजार १८६ गोण्यांची आवक झाली.

यावेळी ५ ते ६ लॉटला प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला १३०० ते १४००, २ नंबरला १ हजार ते १२०० तर ३ नंबरला २०० ते ९०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.