Take a fresh look at your lifestyle.

उद्यापासून रंगणार आयपीएलचा थरार !

जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक 

 

आयपीएल 2021 च्या उर्वरित टप्प्याची सुरुवात उद्या रविवारपासून होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स दरम्यान सलामीचा सामना रंगणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचा विजयी आरंभ करण्यास मुंबई उत्सुक असून चेन्नई आपली विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.

● 19 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स (सायं. 7.30)

● 20 सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू (सायं. 7.30)

● 21 सप्टेंबर – पंजाब विरुद्धराजस्थान रॉयल्स (सायं. 7.30)

● 22 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (सायं. 7.30)

● 23 सप्टेंबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (सायं. 7.30)

● 24 सप्टेंबर- रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सायं. 7.30)

● 25 सप्टेंबर – दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30) I सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज (सायं. 7.30)

● 26 सप्टेंबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (दुपारी 3.30) I रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध मुंबई इंडियन्स (सायं. 7.30)

● 27 सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (सायं. 7.30)

● 28 सप्टेंबर – कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30) I मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज (सायं. 7.30)

● 29 सप्टेंबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू (सायं. 7.30)

● 30 सप्टेंबर – सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)

● 1 ऑक्टोबर – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज पंजाब (सायं. 7.30)

● 2 ऑक्टोबर – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30) I राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सायं. 7.30)

● 3 ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध पंजाब किंग्ज (दुपारी 3.30)

● कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (सायं. 7.30)

● 4 ऑक्टोबर – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सायं. 7.30)

● 5 ऑक्टोबर – राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (सायं. 7.30)

● 6 ऑक्टोबर – रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (सायं. 7.30)

● 7 ऑक्टोंबर – चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज (दुपारी 3.30) I कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (सायं. 7.30)

● 8 ऑक्टोबर – सनराजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (दुपारी 3.30) I रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (दुपारी 3.30)

● 10 ऑक्टोबर – क्वालीफायर 1

● 11 ऑक्टोबर – एलीमिनेटर

● 13 ऑक्टोबर – क्वालीफायर 2

● 15 ऑक्टोबर – फायनल