Take a fresh look at your lifestyle.

नोकरीच्या शोधात आहात का ?

 'या' ठिकाणी आहेत चांगल्या संधी!

सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर तसेच ठाण्यातील बी.आर. हरणे आयुर्वेद महाविद्यालयामध्ये भरती सुरू आहे. त्यासंबंधी सविस्तर जाणून घेऊयात…
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये भरती
पोस्ट : प्रोजेक्ट इंजिनिअर, जागा : 67
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी (B.E.)/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech)/बॅचलर ऑफ सायन्स (B.Sc), 2 वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा : 32 वर्षांपर्यंत
पोस्ट : ट्रेनी इंजिनिअर, जागा : 169
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील B.Tech/ B.E/ B.Sc पदवी, किमान 6 महिन्यांचा अनुभव
वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत
तिसरी पोस्ट : ट्रेनी ऑफिसर
एकूण जागा : 11
शैक्षणिक पात्रता : MBA, किमान ६ महिन्यांचा अनुभव
वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची मुदत : 4 फेब्रुवारी 2022अधिकृत वेबसाईट : www.bel-india.in
जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरमध्ये भरती :
पोस्ट : फिजिशियन, अ‍ॅनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी.
एकूण जागा : 72
शैक्षणिक पात्रता : फिजिशियनसाठी M.D.Medicines/ DNB, अ‍ॅनेस्थेटिस्ट साठी M.D, वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, BAMS.
अधिकृत वेबसाईट : https://chanda.nic.in/
बी.आर. हरणे आयुर्वेद महाविद्यालय ठाणेमध्ये भरती
पोस्ट : प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक (वाचक), सहायक प्राध्यापक (व्याख्याता).

एकूण जागा : 48
शैक्षणिक पात्रता : आयुर्वेदातील पदवी/ पदव्युत्तर पदवी
नोकरी ठिकाण : ठाणे
अर्ज पाठवण्याची मुदत : 8 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता : अध्यक्ष/ सचिव/ प्राचार्य, बी.आर. हरणे आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, कराव-वांगणी, तालुका – अंबरनाथ, जिल्हा-ठाणे 421503
अधिकृत वेबसाईट : https://brharneayurved.in/