Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ बडोदात मोठी भरती !

विविध पदांच्या 220 जागा 

बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे करा. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 220 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…  
पदाचे नाव : विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.
एकूण जागा : 220
शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठी – कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट :
1. विभागीय विक्री व्यवस्थापक : 32 ते 48 वर्षापर्यंत
2. प्रादेशिक विक्री व्यवस्थापक : 28 ते 45 वर्षापर्यंत
3. सहायक उपाध्यक्ष : 28 ते 40 वर्षापर्यंत
4. वरिष्ठ व्यवस्थापक : 25 ते 37 वर्षापर्यंत
5. व्यवस्थापक : 22 ते 35 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : खुला वर्ग 600/- आणि राखीव वर्ग – 100/-
नोकरीचे ठिकाण : मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 14 फेब्रुवारी 2022
अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.bankofbaroda.in/