Take a fresh look at your lifestyle.

पारनेर बाजार समिती : आजचे कांद्याचे भाव !

5 हजार 130 गोण्यांची आवक.

 

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या आजच्या (शुक्रवार) कांदा लिलावात 5 हजार 130 एवढ्या कांदा गोण्यांची आवक झाली.

एक नंबर कांद्याला 1300 ते 4400 एवढा प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला तर दोन नंबर कांद्याला 1000 ते 1200 तिन नंबरला 200 ते 900 एवढा भाव मिळाला.5/6 लॉटला 1500 ते 1650 एवढा बाजार भाव मिळाला आहे.