Take a fresh look at your lifestyle.

दहावी पास आहात? मग रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेंतर्गत गेटमनच्या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भारताविषयी अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
रिक्त पदांचे विवरण असे :
गेटमन : 323
लखनऊ : 188
इज्जतनगर : 135
पात्रता आणि अटी :
– मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण.
– उमेदवाराला 18 ते 25 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 20 फेब्रुवारी
जाहिरात पाहा : https://ner.indianrailways.gov.in/uploads/files/1641877685439-ESM
इच्छुक आणि पात्र उमेदवार http://ner.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात.