महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. सहाय्यक लोक अभियोजक, गट अ पदांच्या भरतीसाठी इच्छुक लोक ऑनलाईन अर्ज करू शकतात. रिक्त जागांची संख्या 547 असून भरतीची प्रक्रिया 27 जानेवारीपर्यंत आहे.
▪️ पात्रता : कायद्यामध्ये पदवी
▪️ उमेदवारांचे वय : 18 ते 38 वर्ष असावे (आरक्षण श्रेणीतील उमेदवारांना नियमांमधून सूट मिळेल)
▪️ व्यक्तिगत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल.