Take a fresh look at your lifestyle.

न्यू इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

पारनेर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या सन २०२१ शिष्यवृत्ती परीक्षेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयाने ५वी व ८वी स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.
▪️इ .५वी स्कॉलरशीप प्राप्त करणारे विद्यार्थी
कु . शिरोळे भार्गवी महेश -२३४, कु . गट समीक्षा चंद्रकांत -२२६
चि . चौरे सुयश रामदास -२२२ चि .वैदय आर्यन विठ्ठल -२०८

 चि .सुंबे आदित्य बाबासाहेब -२०६,कु . सोबले पंकजा सुंदर -१९८ इ.५वी च्या स्कॉलरशीप प्राप्त विद्यार्थ्यांना मनिषा जगदाळे ,मंगल पठारे वैशाली सालके, आकाश ठोकळ , सुशांत पंधरकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले .
▪️इ .८वी स्कॉलरशीप प्राप्त विद्यार्थी.
 कु . भगत सायली अनिल _१९४
कु . कोल्हे ऐश्वर्या हरिभाऊ -१८२
 कु . रेपाळे समृद्धी मल्हारी – १८२ इ.८वी स्कॉलरशीप प्राप्त विद्यार्थ्यांना शर्मिला मगर , किर्ती कुसकर , सुजाता गुंड, कल्पना जाधव ,संतोष पारधी यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यालयाच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे सचिव जी .डी. खानदेशे जेष्ठ विश्वस्थ सिताराम खिलारी , पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे, तसेच पारनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाबासाहेब बुगे तसेच विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब करंजुले ,उपप्रचार्य संजय कुसकर, पर्यवेक्षक अंकुश अवघडे, समन्वयक सतिष फापाळे,जेष्ठ शिक्षक बापूराव होळकर ,जयवंत पुजारी यांनी अभिनंदन केले.