Take a fresh look at your lifestyle.

थपथविधी

दोन वर्ष उलटले ‘त्या’ घटनेला
आता कशाला पाहिजे ऊत
नाहकच सुरू झाले पुन्हा
पहाटेच्या शपथविधीचे भूत

आरक्षण

आरक्षणाआधी पदासाठी
केले होते बायकोचे रक्षण
आरक्षण बदलताच ते म्हणाले
तु थांब आता,सत्तेसाठी काय पण