Take a fresh look at your lifestyle.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत भरती ! 

'अशी' आहे शैक्षणिक पात्रता !

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या 67 जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव आणि जागा :
1. प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य) : 29 जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवाराकडे अभियांत्रिकीच्या संबंधित शाखेतील पदवीधर आवश्यक. याशिवाय बीएससी इंजिनीअरिंग केलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. उमेदवाराला बॅचलर पदवीमध्ये किमान 60% गुण असावे. तसेच GATE परीक्षेचे गुणही असावे.

2.प्रशिक्षणार्थी अभियंता (यांत्रिक) : 20 जागा
शैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया/ ICWA किंवा CMA कडून CA.
3.प्रशिक्षणार्थी अभियंता (इलेक्ट्रिकल) : 04 जागा
शैक्षणिक पात्रता : भारतातील कंपनी सचिवांकडून कंपनी सचिव परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक,तसेच त्याचे सदस्य असणे आवश्यक.
4. प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) : 12 जागा

5. प्रशिक्षणार्थी अधिकारी (कंपनी सचिव) : 2 जागा
वयाची अट : 30 वर्षापर्यंत
वेतनमान : 50000/- ते 1,60,000/- (IDA)
अर्ज शुल्क : सामान्य, EWS आणि OBC नॉन क्रीमी लेयर – 295, SC, ST, दिव्यांग आणि माजी सैनिक – विनामूल्य
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची मुदत : 17 जानेवारी 2022
मूळ जाहिरात : https://intranet.nhpc.in/RecruitApp/
ऑनलाईन अर्ज करा : https://intranet.nhpc.in/RecruitApp/
अधिकृत वेबसाईट : nhpcindia.co.in