Take a fresh look at your lifestyle.

…म्हणून चहा पुन्हा ‘गरम’ करून पिऊ नये!

'का' ते सविस्तर जाणून घेवूयात !

 

अनेकांना आळस असल्याने कारणाने ते एकदाच मोठ्या प्रमाणात चहा बनवून ठेवतात. तोच चहा वेळोवेळी गरम करून पिला जातो. मात्र वारंवार गरम करून चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

▪️चहा सारखा गरम केल्याने चव आणि सुवास निघून जातो. तसेच पोषकतत्व सुद्धा कमी होतात.

▪️खूप वेळ वेळ बनवून ठेवलेल्या चहात मायक्रोबियल तयार होऊ लागतात. हे आरोग्यासाठी घातक असतात.

▪️पोट खराब होणे, पोटदुखी, इंफ्लामेशन सारखे आजार तुम्हाला होऊ शकतात.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

● चहा बनवल्यानंतर 15 मिनिटानंतर तो गरम केल्यास काहीही नुकसान होणार नाही.

● खुप उशीरानंतर चहा गरम करणे आरोग्यासाठी अतिशय नुकसानकारक आहे.

● तेवढाच चहा बनवा जेवढी तुमची आवश्यकता आहे.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ‘पारनेर दर्शन’ घेत नाही.