Take a fresh look at your lifestyle.

घोर

आता दिवस राहिलेत थोडे
प्रचाराला चढलाय जोर
मतदारांची भलतीच चंगळ
पण उमेदवारांना पडलाय घोर

भरोवसा

ठेवावाच कसा भरोवसा
कोण करील कोणाचा घात
विकासाचे नाही घेणे देणे
फक्त पैशांचीच आहे बात