Take a fresh look at your lifestyle.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये 300 जागा!

अर्ज करण्याची मुदत 21 डिसेंबरपर्यंत.

0
पदाचे नाव : टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)
जागा : 300

शैक्षणिक पात्रता : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ IT इंजिनिअरिंग पदवी. (SC/ ST : 50% गुण) (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट : 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत, फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 21 डिसेंबर 2021 (04:00 PM)
अधिकृत वेबसाईट पाहा : https://www.ecil.co.in/
Leave A Reply

Your email address will not be published.