Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात मोठी भरती!

तब्बल 1 हजार 13 जागा.

पदाचे नाव आणि जागा : भूकरमापक तथा लिपिक – 1013
विभाग/ प्रदेश : पद संख्या
● पुणे : 163
● कोकण, मुंबई : 244
● नाशिक : 102
● औरंगाबाद : 207
● अमरावती : 108
● नागपूर प्रदेश : 189

शैक्षणिक पात्रता :
● स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी/ पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)
● मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
वयाची अट : 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय : 05 वर्षे सूट, दिव्यांग : 07 वर्षे सूट)

फी : अमागास प्रवर्ग : ₹300/- (मागास प्रवर्ग: ₹150/-, माझी सैनिक : फी नाही)
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)
परीक्षा : 23 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट पाहा : https://mahabhumi.gov.in/mahabhumilink