Take a fresh look at your lifestyle.

भाव

उमेदवारांनी आणलाय
जनतेच्या सेवेचा आव
मतदारांनी मात्र मतांचा
फोडलाय भलताच भाव

लक्ष

एका एका मतासाठी
उमेदवार आहेत दक्ष
न्यायालयाच्या निर्णयाकडे
आज सर्वांचेच लागले लक्ष