भिती
निवडणूक आयोगाची
काहीच समजेनाच निती
उमेदवारांना पडली मात्र
मतदान पुढे ढकलण्याची भिती
बेंडबाजा
निवडणूकीपुरताच त्यांना
मतदार वाटतो राजा
निवडणूकीनंतर पुढारीच
वाजवतात जनतेचा बेंडबाजा
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.