Take a fresh look at your lifestyle.

कनफ्यूज

निवडणुकीचा झाला पार घोळ
उमेदवारांचाही उडाला फ्यूज
चार दिवस गेले होते मजेत
आता मतदार झाले कन्फ्यूज

घोटाळा

उमेदवारीचे फॉर्मही झालेत भरून
घातले होते सगळेच स्वप्नांचे घाट
आता सगळाच झाला घोटाळा
पहावी लागणार सोमवारची वाट