निर्णय
रोजच बदलतात वेगळे निर्णय
निवडणुकीचा झालाय भात
उमेदवारांनीही घेतलाय आता
खर्चाला पुरताच आखडता हात
बेरंग
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच
चढला होता मतदारांच्यात रंग
काय झाले ? कुणास ठाऊक?
सगळाच झाला रंगाचा बेरंग
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.