Take a fresh look at your lifestyle.

डबल गेम

कुणावरच नाही भरोवसा
कोण धरील कसला नेम
उमेदवारही झाले सावध
मतदारांचा पाहून डबल गेम

नाद

उमेदवारी अर्जांच्या छाननीत
अनेक जण झालेत बाद
मतदार तर म्हणतात
आता तरी सोडा हा नाद