Take a fresh look at your lifestyle.

सुवर्णसंधी! MPSC मार्फत 22 जागांसाठी भरती…

27 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार.

MPSC मार्फत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
पदाचे नाव : जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, गट-अ
शैक्षणिक पात्रता : संघाच्या सशस्त्र दलाच्या सदस्यांची सेवा करणे बंद केले आहे आणि ज्यांनी सैन्यात मेजर आणि त्याहून अधिक पदे भूषवली आहेत किंवा नौदलात किंवा हवाई दलात समतुल्य पद.
वयाची अट : 18 ते 55 वर्षापर्यंत
वेतन : नियमानुसार
अर्ज शुल्क : 719/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत : 27 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
ऑनलाईन अर्ज करा : https://mpsconline.gov.in/candidatev