Take a fresh look at your lifestyle.

अनुभव

उमेदवारी जाहिर होताच
‘ते’ मतदारांना जावून भिडले
मागचा अनुभव पाहून
यंदा मतदारही चिडले

मूड ऑफ

निवडणूकीची झालती सर्वच तयारी
पण आयोगाने दिली स्थगिती
सगळाच झाला ‘मूड ऑफ’
खुंटली ‘ओबीसीं’च्या प्रचाराची गती…