Take a fresh look at your lifestyle.

वारा 

पारनेरात कॉंग्रेस पक्षाने दिला
स्वबळावर निवडणूकीचा नारा..
कार्यकर्त्यांची बैठक संपताच
ढगातच उडून गेला वारा…

खेळ

नगरपंचायत निवडणूकीचा
आता पुरता झालाय खेळ…
कोणता उमेदवार कोणत्या पक्षात
कशाचाच लागेना ताळमेळ…