आयपीएल 2022 साठी कायम केलेल्या खेळाडूंची यादी सर्व 8 टीमनी घोषित केली आहे. या 8 टीमनी एकूण 27 खेळाडूंना टीममध्ये कायम ठेवलं आहे. मात्र या बहुतेक दिग्गजांना पुन्हा एकदा लिलावात जावं लागणार आहे.
● मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (16 कोटी), जसप्रीत बुमराह (12 कोटी), कायरन पोलार्ड (6 कोटी), सूर्यकुमार यादव (8 कोटी)