Take a fresh look at your lifestyle.

नोकरीची सुवर्णसंधी! भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत भरती.

7 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत.

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहेत. पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता सर्व काही जाणून घेऊयात… 
पदाचे नाव आणि जागा :
1.इंजिनिअर (FTA – सिव्हिल) – 08
2.सुपरवायझर (FTA – सिव्हिल) – 08
शैक्षणिक पात्रता :
1. इंजिनिअर (FTA – सिव्हिल) : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.
2. सुपरवायझर (FTA- सिव्हिल) : 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
वयाची अट : 40 वर्षापर्यंत
वेतन : 39670/- ते 71040/- रुपये
अर्ज शुल्क : 200/-
नोकरीचे ठिकाण : नागपूर.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Sr. Deputy General Manager (HR) BHEL, Power Sector Western Region, Shree Mohini Comples, 345 Kingsway, Nagpur – 440001.
अर्जाची प्रिंट पोचण्याची मुदत : 10 डिसेंबर 2021
अर्ज ऑनलाईन मुदत : 7 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : http://bhel.com