Take a fresh look at your lifestyle.

दहावी पास आहात? मग रेल्वे भरतीचा फॉर्म भरा!

'या' वेबसाईट वरून करता येणार ऑनलाईन अर्ज.

 

 

 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 339 अ अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. ही भरती रेल्वेच्या विविध विभागांसाठी आहे.

पदांची नावं : वेल्डर, सुतार, फिटर, इलेक्ट्रीशियन, स्टेनो, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल

पात्रता : दहावी उत्तीर्ण, उमेदवारांकडे संबंधित ट्रेड/क्षेत्रातील ITI प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे दरम्यान 

निवडप्रक्रिया कशी? : 10 वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

उमेदवार आपला अर्ज अधिकृत वेबसाईट https://secr.indianrailways.gov.in/ पर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात.