Take a fresh look at your lifestyle.

📌आजचे 12 राशींचे राशिभविष्य

🔸29 नोव्हेंबर 2021

▪️मेष : व्यवसायात नवीन बादल होतील. त्याचा नंतर फायदा मिळेल. आरोग्य बाबत जागरूक रहा. धार्मिक कार्यात सहकार्य कराल.
▪️वृषभ : कौटुंबिक बाबतीत चालढकल करू नका. शेजारी सहकार्य करतील. सकारात्मक विचार करा. नोकरवर्गा कडे लक्ष ठेवा. 
▪️मिथुन : वाहन विषयक अडचणी येऊ शकतात. घाई घाईने निर्णय घेऊ नका. नवी गुंतवणूक कराल. कौटुंबिक दुरावा वाढू शकतो. 
▪️कर्क : विवेक बुद्धीने कामे करा. इतरांच्या उणिवा काढू नका. अभिमान वाढू शकतो. भौतिक सुखसोयी वाढतील.
▪️सिंह : लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. कार्य क्षमतेत वाढा होईल. अध्यात्मात रस घ्याल. गरीबांना मदत कराल.
▪️कन्या : अनावश्यक खर्चा सामोरे येतील. मनाला येईल तसे वागाल.. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. दिवस मनाप्रमाणे घालवाल.  
▪️तूळ : कुटुंबाकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या जबाबदारीत वाढ होईल. लोक तुमचे कौतुक करतील. चार चौघात संयमाने वागाल.
▪️वृश्चिक : अनावश्यक खर्च होतील. त्यामुळे मन खट्टू होईल. मंगल कार्यालयात सहभाग घ्याल. पोटाच्या तक्रारी जाणवतील.
▪️धनू : मन जवळच्या माणसापाशी मोकळे करा. आरोग्याकडे लक्ष ठेवा. रखडलेले पैसे मिळतील. भौतिक गोष्टीत फार अडकू नका.
▪️मकर : खर्च फायदेशीर ठरेल. परोपकाराची भावना जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सामाजिक वादात अडकू नका.
▪️कुंभ : घरात तुमच्या आमचे कौतुक होईल. कामात वडीलांचे सहकार्य मिळेल. आवडते छंद जोपासाल. आध्यात्मिक आवड जोपासाल.
▪️मीन : बढतीसाठी प्रयत्न करा. बोलण्यातून प्रभाव पाडाल. नातेवाईकांची गाठ पडेल. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल.