Take a fresh look at your lifestyle.

केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या जागांसाठी भरती !

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता जाणून घ्या.

0
केंद्रीय सरकार आरोग्य योजना मार्फत विविध पदांच्या 24 जागांसाठी भरती करण्यात येत आहे. यावेळी अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन ई-मेल अशा दोन्ही पद्धीत्ने करता येणार आहे. याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात… 
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता :
● सामान्य कर्तव्य, वैद्यकीय अधिकारी / विशेषज्ञ : 11 जागा
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, एमडी/ डीएनबी (जनरल मेडिसिन, फुफ्फुसाचे औषध) 70 वर्षापर्यंत
● फार्मासिस्ट (ऍलोपॅथी) : 13 जागा
शैक्षणिक पात्रता : 12वी परीक्षा उत्तीर्णसह विज्ञान विषयात (भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र), मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी मध्ये डिप्लोमा, तीन वर्षे अनुभव.
परीक्षा शुल्क – फी नाही, वेतन – 25,000/- to 1,05,000/- रुपये.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र).
अर्ज करण्याची मुदत : 08 डिसेंबर 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of the Additional Director Central Government Health Scheme, OLD CGO Building (Pratishtha Bhavan), Ground Floor, South Wing, 101, M.K. Road, New Marine Lines, Mumbai – 400020.
ई-मेल : [email protected].
अधिकृत वेबसाईट : www.cghsmumbai.gov.i
Leave A Reply

Your email address will not be published.