Take a fresh look at your lifestyle.

इंडियन मिलिटरी अकॅडेमीमध्ये 188 जागांसाठी भरती!

 

 

इंडियन मिलिटरी अकॅडेमी मध्ये ग्रुप-c अंतर्गत विविध पदांच्या 188 जागा भरण्यात येणार आहे
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता :
1. कुक स्पेशल – 12
शैक्षणिक पात्रता – (i) c (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
2 .कुक IT – 03
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
3. MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) – 10
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव

4. बूट मेकर/ रिपेयर – 01
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
5. निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 03
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
6. मसालची – 02
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) मसालचीच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
7. वेटर – 11
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
8. फातिगमन – 21
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) फातिगमनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
9. MTS (सफाईवाला) – 26
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
10. ग्राउंड्समन – 46
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्राउंड्समनच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
11.GC ऑर्डली – 33
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
12. MTS (चौकीदार) – 04
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
13. ग्रूम – 07
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रूमच्या कर्तव्याची माहिती असणे आवश्यक आहे.
14. बार्बर – 02
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर मध्ये प्रवीणता.
15.इक्विपमेंट रिपेयर – 01
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व कॅनव्हास, कापड आणि लेदर दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे.
16. सायकल रिपेयर – 03
शैक्षणिक पात्रता – (i) 10वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव
17. MTS मेसेंजर – 02
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
18. लॅब अटेंडंट – 01
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण
वयाची अट :
पद क्र. 3 – 11 ते 18 आणि 18 ते 27 वर्षे
उर्वरित पदे – 18 ते 25 वर्षे वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – General – ₹50/- (SC/ ST/ OBC/ PH/ ExSM – फी नाही)
नोकरीचे ठिकाण – देहरादून.
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Comdt. Indian Military Academy, Dehradun, Uttarakhand 248007
अर्ज कसा करावा? – अर्ज नोंदणीकृत पोस्ट/ स्पीड पोस्टद्वारे (केवळ भारतीय पोस्टल सेवेद्वारे) स्वीकारले जातील. दोन स्व-पत्त्याचे लिफाफे (आकार 9″X 4″) त्यावर 5 रुपये I- स्टॅम्प चिकटवा. कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे योग्यरित्या टॅग करा.
अर्ज करण्याची मुदत – 03 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/