Take a fresh look at your lifestyle.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मोठी भरती!

वयाची अट 50 वर्षांपर्यंत !

 

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत एकूण 254 पदांच्या जागांची भरती करण्यात येणार आहे. तुम्ही ऑफलाईन/ ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता :
1. असिस्टंट प्रोफेसर : 252
शैक्षणिक पात्रता : (i) MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
2. मेडिकल सुपरिंटेंडेंट : 01
शैक्षणिक पात्रता : (i) MD/MS किंवा हॉस्पिटल अ‍ॅडमिन पदव्युत्तर पदवी (ii) 14 वर्षे अनुभव
3. असोसिएट प्रोफेसर : 01
शैक्षणिक पात्रता : i) नर्सिंग पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट : 50 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : General/ OBC – 1500/- (SC/ ST/ EWS – 1200/-, PWD – फी नाही)
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Senior Administrative Officer (Faculty Cell) Administrative Block, 1st Floor All India Institute of Medical Sciences Ansari Nagar, New Delhi – 110029 on
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : 16 डिसेंबर 2021
ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : http://www.aiims.edu/
ऑनलाईन अर्ज करा : https://www.aiimsexams.ac.in/