शरद पवार गट घेणार ‘हे’ चिन्ह ? पुन्हा ताकदीने मैदानात उतरणार

मुंबई : सर्वात कमी वयाचा मुख्यमंत्री होण्याचा त्यांनी बहूमान मिळवला. तारुण्यातच त्यांनी पुरोगामी लोकशाही दलाची स्थापना केली. मुंबईतील दंगल थोपवली, मुख्यमंत्री असताना किल्लारीच्या भूकंपानंतर तिथल्या जनतेचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले. नंतर त्यांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून पक्ष सोडला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. वय वाढत गेलं, पण त्यांचा संघर्ष तसाच कायम राहिला. ऐंशी वर्ष गाठल्यानंतरही … Continue reading शरद पवार गट घेणार ‘हे’ चिन्ह ? पुन्हा ताकदीने मैदानात उतरणार