Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मुहूर्तावर करा गणेशाची प्रतिष्ठापना!

'असे' आहेत उद्याचे मुहूर्त.

0

 

यंदा गणेश चतुर्थी उत्सव उद्या 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशी लोक आपल्या घरात गणपतीची स्थापना करतात. जर तुम्ही गणपती बाप्पाला घरात आणण्याचा विचार करत असाल तर बाप्पांच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घ्यायला हवा…

गणपतीची स्थापना शुभ मुहूर्त : दुपारी 12:17 ते रात्री 10 पर्यंत असेल. तुम्ही 10 सप्टेंबरला 12 वाजेनंतर कोणत्याही वेळी गणपतीची स्थापना आणि पूजा करू शकता.

विसर्जन कधी आहे? : यंदा अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी आहे. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरू होईल आणि 20 सप्टेंबरपर्यंत चालू राहील.

विसर्जनाचा शुभ मुहूर्त :

सकाळचा मुहूर्त : दुपारी 7:39 ते दुपारी 12:14 पर्यंत

दिवसाचा मुहूर्त : दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत

संध्याकाळचा मुहूर्त : संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46 पर्यंत

रात्रीचा मुहूर्त : रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर) पर्यंत

सकाळचा मुहूर्त : 20 सप्टेंबर रोजी सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 पर्यंत

‘या’ मंत्रांचा करा जप :

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात.

ॐ ग्लौम गौरी पुत्र, वक्रतुंड, गणपति गुरू गणेश.

ग्लौम गणपति, ऋदि्ध पति, सिदि्ध पति. मेरे कर दूर क्लेश..

Leave A Reply

Your email address will not be published.