राष्ट्रवादी अजितदादांचीच ! पवार साहेबांना मोठा धक्का

मुंबई : निवडणूक आयोगाने जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला तोच न्याय आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिला आहे. राष्ट्रवादीचे घडयाळ चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार यांच्या गटाच्या बाजूने लागला असून हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जातेय. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांत शरद पवार गटाला वेगळ्या चिन्हावर आणि नावावर … Continue reading राष्ट्रवादी अजितदादांचीच ! पवार साहेबांना मोठा धक्का