Take a fresh look at your lifestyle.

पत्नीची स्तुती कशी करावी ? 

सुचत नाही ना ? मग वाचाच! 

 

प्रत्येक एक स्त्रीची एका माफक अपेक्षा असते, कि आपल्या पतीने आपली स्तुती कारवारी. थोडक्यात आपल्या बोलायची पद्धत बदलली तर आपले नाते आणखी घट्ट होईल. चला तर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की ज्याद्वारे तुम्हाला पत्नीची स्तुती करणे सोपे जाईल…

● आज तू जी साडी घातली आहे, ती तुझ्यावर चांगली दिसत आहे, असे बोलणे कदाचित नाटकी वाटू शकते. म्हणून असे बोला कि, हा ड्रेस घालून तू या ड्रेसची शोभा वाढवली आहे.
● मला तुझं मत जाणून घ्यायला आवडेल. हे बोलणे स्पष्टपणे सांगते की, आपण आपल्या पत्नीच्या मनास आणि तिच्या मताला महत्त्व देत आहात.
● वयानुसार स्त्रीयांमध्ये आपण पूर्वीसारखे सुंदर दिसत नसल्याची भावना तयार होते. याचा विचार करून तिच्या सौंदर्याबद्दल स्तुती केली तर ती केवळ आनंदीच होणार नाही तर तिचा आत्मविश्वास देखील वाढेल.
● ‘तू माझ्या आयुष्याचे प्रेम आहेस’ असं प्रत्येक पत्नीला आपल्या पतीकडून ऐकायचं असतं. म्हणून अधून-मधून आपल्या पत्नीच्या आपल्यावरील प्रेमाची जाणीव ठेवा.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421