Take a fresh look at your lifestyle.

केसांना तेल लावणं आवश्यक आहे का? वाचा!  

आपल्या केसांना दररोज तेल लावावं का? लावले तर त्याचे फायदे काय? त्याचे तोटे काय? यावर वेग-वेगळे मतभेद पहायला मिळतात. यातलं खरं काय आणि खोटं काय? हे कळत नाही. चला, तर आज केसांना तेल लावण्याचे फायदे काय आहेत? ते जाणून घेऊयात… 
● केसांना दररोज तेल लावलं तर केस पांढरे होत नाहीत.
● तेल लावल्याने केस गळण्याचं, तुटण्याचं, त्यांना तोंड फुटण्याचं प्रमाण कमी होतं.

● तुमचं डोकं शांत राहतं, गाढ झोप लागते. डोकेदुखीचा त्रास वारंवार होत नाही.
● केस मजबूत राहतात, पण केसांच्या मुळांना खाद्य मिळत राहिल्यानं केसांची वाढही चांगली होते.
● केसांत कोंडा होण्याचं प्रमाण कमी होतं. पण कोंडा फार असल्यास केसांना तेल लावण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणं उत्तम.
● तुमचे केस मऊ होऊन त्याचा पोत सुधारतो.
● मुळात ज्यांची ड्राय स्किन असेल, त्यांनी तर केसांना रोज तेल लावणं उत्तम आहे.
आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
● केस सतत धुवू नये आणि आंघोळीपूर्वी केसांना तेल लावणं उत्तम आहे.
● केसांना खोबरेल तेल लावताना त्यात जास्वंदाचा वापर केल्यास अतिउत्तम आहे.
● तुम्ही केसांना तेल लावत राहिला तर तळपायाची आग कमी होते असं एक निरीक्षण आहे.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे.