Take a fresh look at your lifestyle.

‘या’ बाबतीत मुले मुलींसोबत जिंकूच शकत नाहीत!

कोणत्याही नात्यात जेव्हा काही तरी निर्णय घेण्याचा प्रश्न येतो. तेव्हा त्या विषयावर चर्चा करणे आवश्यक असते. मात्र अनेकदा काही प्रसंगी मुली मुलांवर भारी भरतात. अशाच काही गोष्टींची यादी तुमच्यासाठी…   

● नात्यामध्ये एक वेळ अशी येते जेव्हा मुलगी मुलाच्या चुकांची यादी मोजू लागते. अशावेळी तिच्याबरोबर जिंकू अशक्य आहे.
● भावनिकतेचा विषय आला कि, मुलींच्या भावनांसमोर मुलं हतबल होऊन जातात. म्हणूनच म्हटले जाते मुलींपेक्षा चांगला इमोशनल ब्लॅकमेलर कोणीच असू शकत नाही.
● वाद घालणे म्हणजे मुलींचे आवडीचे काम असे गंमतीने म्हटले होते. त्यामुळेच मुली नेहमीच बॉयफ्रेंडशी लढण्याची संधी शोधतात. यात तुम्ही त्यांना हरविणे शक्य नाही.
● मुलींचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे अश्रू. जेव्हा मुलींना असे वाटते की आपण एखाद्या वादात अडकले आहोत आणि गोष्टी खराब होत आहेत तेव्हा ते त्यांचे सर्वात मोठे शस्त्र वापरतात.

● आपण काही चुका केल्या आणि मुलगी आपल्या मित्रांकडे आपल्या गोष्टीबद्दल तक्रार करण्यास सुरवात करते. अशा वेळी मुलांकडे ऑप्शनच राहत नाही.