Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रूपयांची वाढ !

जाणून घ्या,आजचा भाव.

मुंबई :आपल्या भारत देशात सोन्याला खूपच महत्व आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या दागिन्यांना त्यामुळे सोन्याच्या किंमतीमध्ये दररोज चढ-उतार आपल्याला पाहायला मिळतं असतो. महिला मंडळींसाठी सोनं हे खूप जवळची गोष्ट असते.
बहुतेक लोक आपला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवत असतात. तर काही सोन्याचे वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने बनवतात. मात्र आजच्या सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळतं आहे.
रविवार म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 47 हजार 660 रूपये होता. तर आच त्यामध्ये 10 रूपयाची वाढ झाली असून, आज 22 ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव प्रति तोळा 47 हजार 470 रूपये झाला आहे.
तसेच काल चांदीचा प्रति किलोचा भाव 65 हजार 600 रूपये होता. आज चांदीच्या किंमतीमध्ये 400 रूपयांची वाढ झाली असून, आज प्रती किलो चांदीचा दर 66 हजार रूपये इतका आहे.
तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेटचा भाव प्रती तोळा सोन्याचा भाव हा 49 हजार 10 रूपये इतका असून, चांदीचा भाव प्रती किलो 66 हजार 300 इतका आहे.