Take a fresh look at your lifestyle.

UCIL लि. मध्ये 242 जागांसाठी भरती

 

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदांच्या 242 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पदाचे नाव आणि जागा
● फिटर : 80
● इलेक्ट्रिशियन : 80
● वेल्डर (G & E) : 40
● टर्नर/मशीनिस्ट : 15
● इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक : 05
● मेक. डिझेल / मेक. MV : 12
● कारपेंटर : 05
● प्लंबर : 05

शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)
वयाची अट : 18 ते 25 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क – नाही
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून त्यासाठी अंतिम मुदत 29 ऑक्टोबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईटवर http://www.uraniumcorp.in/ आपण अधिक माहिती पाहू शकता.