Take a fresh look at your lifestyle.

IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या जागांसाठी भरती!

 

IBPS मार्फत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या 4135 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जाते आहेत.
पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO)/ मॅनेजमेंट ट्रेनी (MT).
एकूण जागा – 4135
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 20 ते 30 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क किती? :
● खुला/ ओबीसी – 850/- रुपये.
● मागासवर्गीय/ PWBD – 175/- रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
परीक्षेच्या तारखा अशा :
● प्रवेशपत्र – नोव्हेंबर 2021
● पूर्व परीक्षा – 04 आणि 11 डिसेंबर 2022
● मुख्य परीक्षा – जानेवारी 2022

इच्छुकांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची मुदत 11 नोव्हेंबर 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/