Take a fresh look at your lifestyle.

पारनेर बाजार समितीतील आजचा कांदा बाजारभाव

0

 

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात बुधवारी झालेल्या कांदा लिलावात १४ हजार ७२७ कांदा गोण्यांची आवक झाली.
यावेळी १ ते २ लॉटला प्रतिक्विंटल ३००० ते ३३०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला २४०० ते २९००, २ नंबरला २००० ते २३०० तर ३ नंबरला ५०० ते १९०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.