अनेकदा आपल्या काही सवयींमुळेच दातांचा पिवळेपणा वाढणं, तोंडाला दुर्गंधी येणं, हिरड्यांमधून रक्त येणं अशा समस्या वाढत जातात. तुमच्या दातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय उपलब्ध आहेत. त्यावर एक नजर टाकूयात…
▪️ जोरात दात घासणं – तोंडांचं आरोग्य जपण्यासाठी ब्रश करणं आवश्यक आहे. मात्र जोराजोरात ब्रश करणं आरोग्याला फायदेशीर आहे. मात्र यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते.
▪️ जेवणानंतर लगेज ब्रश केल्याने दातांवरील अॅसिड निघून जाते. परिणामी इनॅमल खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच जेवणानंतर 30-40 मिनिटांनी ब्रश करावा.
▪️ नियमित ब्रश करण्यासोबतच फ्लॉस करण्याची अनेकांना सवय असते. डेंटल फ्लॉसमुळे दातंमधील हानीकारक बॅक्टेरिया नष्ट होतात.