Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.

रविवारचा कांदा : बाजारभाव

0

 

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात रविवारी झालेल्या कांदा लिलावात १० हजार ७३९ कांदा गोण्यांची आवक झाली.
यावेळी १ ते २ लॉटला प्रतिक्विंटल ३५०० ते ३७०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला ३००० ते ३४००, २ नंबरला २००० ते २९०० तर ३ नंबरला ५०० ते १९०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421
Leave A Reply

Your email address will not be published.