Take a fresh look at your lifestyle.

सतत उचकी येत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय करा!

 

सातत्याने उचकी लागली तर उचकी थांबवायची कशी? असा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आज आम्ही तुम्हाला या उचक्या थांबविण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहेत…
▪️ साखर : साखर खाल्यामुळे काही वेळानंतर उचकी लागणं थांबतं. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या-थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी बंद होते.
▪️ लिंबू आणि मध : एक चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होईल.
▪️ चॉकलेट पावडर : एक चमचा चॉकलेट पावडर खा. यामुळे लवकर आराम पडतो आणि उचकी थांबते.

▪️ सावकाश जेवा : अनेकदा घाईघाईमध्ये जेवण केले कि, उचकी लागते. त्यामुळे जेवताना हळूहळू जेवा.
▪️ पीनट बटर किंवा टॉमॅटो : उचकी लागल्यास पीनट, बटर खा किंवा टॉमॅटो खालल्यास उचकी थांबू शकते. टॉमॅटो खाल्याने श्वास घेण्याची गती बदलते आणि उचकी बंद होते.

आपकी अपनी ऑनलाइन दुकान खोलना अब हो गया है बहुत ही आसान और सस्ता भी। 

सिर्फ़ ४९९ रुपए में आप अपने ख़्वाबोंको हक़ीक़त में बदल सकते हैं। 

आज ही www.apptmart.com पे रेजिस्टर कीजिये और एक क़दम सफलता की ओर उठायिये।

अधिक जानकारी के लिए आज ही सम्पर्क करें +91 70286 32421