Take a fresh look at your lifestyle.

पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती.

शुक्रवारचा कांदा : बाजारभाव

 

 

 

पारनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शुक्रवारी झालेल्या कांदा लिलावात १० हजार ७३१ कांदा गोण्यांची आवक झाली.

यावेळी १ ते २ लॉटला प्रतिक्विंटल ३४०० ते ३७०० रूपये बाजारभाव मिळाला तर १ नंबरला ३००० ते ३४००, २ नंबरला २००० ते २९०० तर ३ नंबरला ५०० ते १९०० रूपये प्रतिक्विंटल इतका भाव मिळाला. आठवडयातून दर रविवारी, बुधवारी व शुक्रवारी कांदा लिलाव होत असतात. शेतकऱ्यांनी आपली फसवणुक टाळण्यासाठी बाजार समितीतच कांद्याची विक्री करावी असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.